होम प्रोटेक्टर्स

विजेच्या फ्लक्चुएशनची ऐशी कि तैशी कशास काळजी... प्रॉम्प्ट स्टॅबिलायझर आहे उशाशी

Centralized System

Low Maintenance

High & Low Voltage Protection

Higher Impact Voltage Range

सर्वो व्होल्टेज होम प्रोटेक्टर्स तुम्हाला सर्वाधिक सुरक्षा देते
कमी दाबाने येणाऱ्या व्होल्टेजला वाढून आपल्या उपकरणांना सुरक्षित ठेवतो .
तसेच जास्त व्होल्टेजपासून सुरक्षा करतो
इनपुट रेंज १३०V ते ३००V चे २३०V करतो . आणि जास्त आलेल्या व्होल्टेजला कट करून सुरक्षित करतो

SUPPORT