UPS

वीज जाण्याची चिंता का करी ???
असता घरी प्रॉम्प्ट इन्व्हर्टर बॅटरी


Fast Charge

Energy Saving

Auto On Off

Low Maintenance

प्युअर साइन वेव्ह
रेंज ८५० ते ३५०० व्ही.ए
कॉम्पुटरच्या सह्त्वासाठी रिव्हॅल्यूशनरी एक्सप्रेस प्रोसेसींग (इसपी )
झटपट प्रतिसादापोटी आणि कमाल विश्वसाहर्तेसाठी डीएसपी नियंत्रित डिझाइन
फुझी लॉजिक कंट्रोल खास आधुनिक तंत्रज्ञान .जे बॅटरी ला संरक्षण देते ,
वारंवार पाण्याचे टॅपिंग कमी होते आणि बॅटरी चे आयुष्य वाढवते .
वापरणारी निवड करता येईल असा हेवी ड्युटी चार्जरचा पर्याय उपलब्ध ,
ज्यामुळे सर्व सामान्य इन्व्हर्टरच्या तुलनेत बॅटरी ५० टक्के वेगाने चार्ज होते व भेट्टेरी चे आयुष्मान वाढवते .
कोल्ड स्टार्ट
उत्कृष्ट थर्मल व्यवस्थापन
ओव्हरलोड व शॉर्ट सर्किट होण्यापासून संरक्षण
बॅटरी चे पोल उलटसुलट होण्यापासून संरक्षण
बॅटरी चे डीप डिस्चार्ज होण्यापासून संरक्षण
काम करणे सोपे जावे म्हणून ऐकू येणारे अलर्ट

SUPPORT