स्मार्ट फॅन

ना जळण्याची चिंता......ना बिलाची भीती
प्रॉम्प्ट स्मार्ट फॅन आपला सखा सोबती

Remote Control

Timer

No noise

Energy Saving

६० % विजेत बचत .
रिमोट द्वारे फॅनच्या वेगावर नियंत्रण .
DC Voltage वर चालतो .
रेग्युलेटरची गरज नाही .
इन्व्हर्टरवर ज्यादा वेळ चालतो त्यामुळे बॅटरी आयुष्य वाढते .
फॅनचा फिरताना आवाज येत नाही .
मोटार जळत नाही .
कमी व्होल्टेजला सुध्दा नेहमीप्रमाणे चालतो
(११०V - २८०V ) .
फॅनमध्ये झिरो बल्ब ची सोय .
स्लिप मोडवर असताना दर तासाला वेग कमी करण्यासाठी सोय .
टायमरच्या सोयीमुळे रात्री आटोमॅटिक १ ते ८ तासांपर्यंत कधीही बंद करण्याची सोय .
फॅन गरम होत नाही .

SUPPORT