प्युरिफायर

चला, रोगांशी करूया दोन हात प्रॉम्प्ट वॉटर प्युरीफायर आणुया घरात

Ro Uv

Auto Flash System

Auto Water level

No Blockage

तुम्हाला माहित आहे का?
८०%आजार आहे दूषित पाण्यामुळे होतात बोअरवेल विहिरी व नळाचे टाकीतील साठविलेल्या पाण्यातील दूषित घटक ,रासायनिक घटक ,जंतू व क्षारयुक्त पाणी इ पिण्यायोग्य करण्यासाठी एकच उपाय ... ' प्रॉम्ट ॲक्वा वॉटर प्युरिफायर'
ज्यामध्ये आहे अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण यंत्रणा . जी पाण्यातील दूषित घटक क्षार जंतू आणि रासायनिक गट वेगळे करते व आपल्या परिसरात देते शुद्ध निर्जंतुक पिण्यायोग्य पाणी. घरगुती किंवा व्यावसायिक वापराकरिता १० लि ते १०० लि पर्यंत उपलब्ध .
प्री फिल्टर - या फिल्टर मार्फत पाण्यातील धूळ ,शेवाळ व पाण्यावर तरंगणारे इतर घटक कडून टाकले जातात .
स्टडीमेंट फिल्टर -या फिल्टरमार्फत पाण्यातील सूक्ष्म धूलिकण ,गंज ,शेवाळ कडून टाकले जातात
अक्टिव्ह कार्बन प्री फिल्टर -या फिल्टरमार्फत पाण्यातील घाण ,चव ,वास ,रंग तसेच रासायनिक धोकादायक घटक काढून घेतले जातात
आर. ओ .मेम्ब्रेन (०. ०००१मायक्रॉन ) - या फिल्टर मार्फत पाण्यातील बॅक्टरीया ,व्हायरस ,जड घटक क्षार व पेस्टीसाईड्स वेगळे केले जातात
पोस्ट कार्बन कार्ट्रेंज फिल्टर -या फिल्टरमार्फत पाण्याची नैसर्गिक चव कायम राखली जाते .
अल्ट्रा व्हायलेट टेकनॉलॉजी - या फिल्टरमार्फत पाणी निर्जंतुक व स्वच्छ केले जाते .
अल्ट्रा फिल्ट्रेशन टेकनॉलॉजि -या फिल्टरमार्फत खराब पाण्यातून सूक्ष्म जीव व जंतू काढण्यासाठी वापरले जाते.

SUPPORT